'फूड प्रोसेसर मध्ये कणिक कशी मळायची? खूप सोप्पी, झटपट आणि कमी किचकट पद्धत आहे. पोळ्या करायच्या म्हणजे अर्धी मेहेनत कणिक पाळण्यात जाते. तुमच्या कडे जर फूड प्रोसेसर असेल तर नक्की वापरून पहा. प्रमाण: ८ पोळ्या / चपात्या २ वाट्या कणिक आणि १ वाटी पाणी, मीठ'
Tags: ATA , foodprocessor , Chapatidough
See also:
comments