
'Join our course- https://www.udyogwardhini.com/programs/food/fruit-and-vegetable-processing/ फूड प्रोसेसिंग क्षेत्रातील उद्योगसंधी आणि आत्मनिर्भर भारत अभियान...आता आपली वाटचाल - पिकविण्याकडून प्रक्रियेकडे...सुरू करा अन्न व फळ प्रक्रिया उद्योग आपल्या कृषी प्रधान देशामध्ये फक्त ५% अन्न व फळ प्रक्रिया ही आपल्या भारतात केली जाते आणि बाकी उरलेले अन्न हे वाया जाते व वाया जाणाऱ्या शेतमालाची किंमत ही ५० हजार कोटी पेक्षा जास्त आहे. म्हणूनच आज गरज आहे ती या क्षेत्रातील प्रॅक्टिकल प्रशिक्षणाची. जाणून घ्या आमच्या खास CFTRI, YCMOU च्या तज्ञ मंडळींकडून या क्षेत्रातील संपूर्ण मार्गदर्शन. फूड प्रोसेसिंग मधील प्रक्रिया आणि उद्योगसंधी. फूड प्रोसेसिंग प्रक्रियेचा प्रोटोकॉल, विविध आवश्यक उपकरणे. अन्नधान्य, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी आणि मिठाई आधारित उत्पादने. टोमॅटो पेस्ट, प्युरी, केचअप, सॉस, जाम, जेली आणि मुरंबा प्रक्रिया. अन्न सुरक्षा नोंदणी आणि फूड पॅकेजिंगवर संपूर्ण माहिती. Food Cluster करण्या बाबत संपूर्ण मार्गदर्शन अन्न प्रक्रिया या साठी असणाऱ्या शासकीय योजना व सवलती अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्या बाबत सगळ्या formalities आणि तांत्रिक बाबी काजू आणि Spices प्रक्रिया फळे आणि भाज्या फ्रीझिंगची, उत्पादनांचे शेल्फ लाइफ वाढविण्याची प्रक्रिया आणि अजून बरेच काही! चला तर मग सगळी माहिती जाणून घेऊया आमच्या \"फूड प्रोसेसिंग\" या कोर्स वर आधारित मोफत वेबिनार मधून.'
Tags: food processing course , food processing opportunities , Food Processing Industry Opportunities , Food Processing in Nashik , Food Processing in Maharashtra , Food Processing Online Course in Nashik , Food Processing online course in Marathi , Udyogwardhini , Udyojakta Wikas Karyakram , Anna ani Fal PrakriyaSandhi
See also:
comments